'डी. के. ए. एस. सी. महाविद्यालयाच्या संख्याशास्त्र विभागातील विद्यार्थ्यांची भारती हॉस्पिटल
(Deemed University),सांगली येथे भेट'
इचलकरंजी:- येथील दत्ताजीराव कदम आर्ट्स सायन्स अँड काॅमर्स महाविद्यालयाच्या संख्याशास्त्र विभागातील विद्यार्थ्यांनी भारती हॉस्पिटल सांगली येथील Biostatistics विभागास भेट देऊन मेडिकल क्षेत्रामध्ये संख्याशास्त्राचा वापर कसा होतो याची माहिती घेतली. यासाठी भारती विद्यापीठाचे डायरेक्टर डॉ. डी.एच.कदम सरांची परवानगी मिळाली त्याचबरोबर संख्याशास्त्र विभागाच्या प्रा.अलका गोरे मॅडम व प्रा.जालंधर निकम सरांचे मेडिकल रिसर्च अँड स्टॅटीस्टीक या विषयावर मोलाचे मार्गदर्शन लाभले. सदर भेटीस महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.अनिल पाटील सरांची परवानगी मिळाली त्याचबरोबर सदर भेटीचे आयोजन संख्याशास्त्र विभागप्रमुख प्रा. अवधूत ढोकरे व प्रा.विजय सुर्यवंशी यांनी केले.प्रा.रोहित सदलगे आणि प्रा. स्नेहल जाधव मॅडम यांचे सहकार्य लाभले...
No comments:
Post a Comment